Thursday, May 14

Tag: forfeited in lieu

Two criminals arrested : गावठी पिस्टलची चोरटी विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; 1,22,800/- रुपयाचा ऐवज जप्त

Two criminals arrested : गावठी पिस्टलची चोरटी विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; 1,22,800/- रुपयाचा ऐवज जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| गावठी पिस्टल बाळगुन तीची चोरटी विक्री करणाऱ्या दोन गुन्हेगारांना वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल, 07 जिवंत काडतुस असा एकुण 1,22,800/- रुपयाचा ऐवज जप्त केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना पोस्टे हददीतील घरफोडी जबरी चोरी व चोरीचे काढुन गुन्हे उघड करुन व अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ईसमाची माहिती काढुन त्यांचे वर योग्य कार्यवाही करणे कामी आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दिनांक 27/02/2025 रोजी पोलीस पथक रेल्वे स्टेशन नांदेड येथे आरोपीतांचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीलायक बातमी मिळाली. हिंगोली गेट जवळील फटाका ग्राऊंड मधील लिंबाच्या झाडा खाली दोन ईसम थांबलेले असुन, त्यांचेकडे गावठी पिस्टल असुन ते विक्री करण्यासाठी थांबलेले आहेत. अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीस ...
error: Content is protected !!