Wednesday, May 13

Tag: For the second day in a row

Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat : हिमायतनगर पोलीस जोमात महसूल विभाग कोमात; सलग दुसऱ्या दिवशी वाळू चोरावर कार्यवाही

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या दिघी पात्रातून एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीतुन वाळूची चोरी करणाऱ्यावर हिमायतनगर पोलिसांनी कार्यवाही ( Himayatnagar Police Jomat Revenue Department Komat; For the second day in a row, action was taken against the sand thief) केली आहे. यात 5 लक्ष 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हिमायतनगर तालुक्यातील रेती माफ़ियामध्ये खळबळ उडाली आहे. बहुतंशी रेती माफिया हे राजकीय नेत्याचे हस्तक असल्याने त्यांच्या वाहनावर आणि त्यांनी साठवून ठेवलेल्या नदीपात्र परिसरातील रेतीच्या साठ्यावर देखील पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी कार्यवाही करतील का..? याकडे पर्यावरण प्रेमी नागरिकांचे लक्ष लागून आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफीयाकडुन अवैद्य मार्गान वाळू उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुप...
error: Content is protected !!