Thursday, May 14

Tag: for five days from June 11 to 15

Yellow alert issued : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ११ ते १५ जून पाच दिवस यॅलो अलर्ट जारी

Yellow alert issued : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ११ ते १५ जून पाच दिवस यॅलो अलर्ट जारी

कृषी, नांदेड
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 11 जून 2025 रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 11 जून 2025 ते 15 जून 2025 या पाच दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 11 ते 13 जून 2025 हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस व 14 व 15 जून 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या गोष्टी करा विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर...
error: Content is protected !!