Wednesday, May 13

Tag: for Developmental Works

Dr. Shiv Prasad Lakhpatre | ओम हाॅस्पीटल कडून वैकुंठ धाम स्मशान भूमीच्या विकासात्मक कामांसाठी देणगी – NNL

Dr. Shiv Prasad Lakhpatre | ओम हाॅस्पीटल कडून वैकुंठ धाम स्मशान भूमीच्या विकासात्मक कामांसाठी देणगी – NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, दत्ता शिराणे| हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध ओम हाॅस्पीटल चे संचालक डॉ. शिवप्रसाद लखपत्रे यांनी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत विकासात्मक कामे करण्यासाठी देणगीच्या रूपात पाच आकडी रक्कम दिली आहे. त्यांचे वैकुंठ धाम स्मशान भुमिच्या समितीकडून स्वागत करण्यात आले आहे. डाॅ. शिवप्रसाद लखपत्रे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गोरगरीब रुग्णांसाठी ते नेहमीच सेवा देण्यासाठी तत्पर राहून काम करीत असतात. रात्री बे रात्री आलेल्या रुग्णावर ते मायेने उपचार करून त्याचे मनोबल वाढविण्याचे काम ते सातत्यानं करतात. सामाजिक कार्यातही ते नेहमीच आपले योगदान देत असतात. वैद्यकीय सेवेत आपला ठसा कायम ठेवत त्यांनी सामाजिक कामासाठी ही योगदान दिले असून वैकुंठ धाम स्मशानभूमीत वृक्षलागवड व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देणगीच्या रूपात मोठी रक्कम त्यांनी समितीकडे अदा केली असून, त्यांच्या या सामाजि...
error: Content is protected !!