Saturday, June 27

Tag: for 12 municipal councils and one municipal panchayat in Nanded district

Election announced : नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

Election announced : नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र, नांदेड
2 डिसेंबरला #मतदान तर 3 डिसेंबर रोजी #मतमोजणी नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम काल 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद देगलूर, नगरपरिषद भोकर, नगर परिषद धर्माबाद, नगरपरिषद किनवट, नगरपरिषद उमरी, नगरपरिषद हदगांव, नगरपरिषद मुखेड, नगरपरिषद कंधार, नगरपरिषद बिलोली, नगरपरिषद कुंडलवाडी, नगरपरिषद मुदखेड, नगरपरिषद लोहा, नगरपंचायत हिमायतनगर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम ...
error: Content is protected !!