Friday, May 15

Tag: Food Safety and Standards Authority (FSSAI) orders vigilance to states

Food Safety and Standards Authority (FSSAI) orders  : उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) राज्यांना सतर्कतेचे आदेश -NNL

Food Safety and Standards Authority (FSSAI) orders : उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) राज्यांना सतर्कतेचे आदेश -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवी दिल्ली| उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्सवांच्या काळातील वाढती मागणी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या(FSSAI) निर्देशानुसार, उत्सवांच्या काळात मिठाई, फरसाण, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूप, खोवा आणि पनीर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तुंमध्ये भेसळ करतात.यावर नियंत्रण आण्यासाठी FSSAI ने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष देखरेख आणि उपाययोजना प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये म...
error: Content is protected !!