Sunday, June 28

Tag: Food and Drug Administration’s special inspection campaign

Food and Drug Administration : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

Food and Drug Administration : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मिठाई, खवा, दुध, दुग्धजन्य पदार्थ व इतर सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेतून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा ही राज्यव्यापी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. ही मोहिम जनजागृती, प्रचार व अंमलबजावणी या तीन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड कार्यालयाकडून मिठाई विक्रेते, खाद्यतेल रिपॅकर्स यांच्या बैठका घेऊन सुरक्षित अन्न पदार्थाचे उत्पादन व विक्री याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कायद्यातील तरतूदीची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या तपासणी दरम्यान पेढीमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची जाणीव अन्न व्यावसायिकांना करून देण्यात आली. ...
error: Content is protected !!