Tuesday, June 30

Tag: Finally Dudh Dairy to Govind Garden HUDCO and

street light repair : अखेर दुध डेअरी ते गोविंद गार्डन हडको व‌ डॉ.आबेडकर चौक‌ लातूर फाटा ते सिडको स्ट्रीट लाईट दुरूस्ती -NNL

street light repair : अखेर दुध डेअरी ते गोविंद गार्डन हडको व‌ डॉ.आबेडकर चौक‌ लातूर फाटा ते सिडको स्ट्रीट लाईट दुरूस्ती -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| दुधडेअरी ते गोविंद गार्डन हाडको आणि आंबेडकर चौक लातूर फाटा ते सिडकोचे जुने नाईक कॉलेज पर्यंतची स्ट्रीट लाईट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरीकासह वाहन धारकांची होणारी गैरसोय लक्षात घेता अनेक वेळा लेखी निवेदन व मनपा आयुक्त यांच्यी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून अखेर माजी नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते भि.ना. गायकवाड यांच्या सतत केलेल्या पाठपुरावा आणि नांदेड न्यूज लाइव्हने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे मनपाच्या विद्युत विभागाने स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असलेल्या अनेक बल्ब व‌ वायरिंग विद्युत प्रवाह कामांना सुरुवात केली आहे. दुध डेअरी ते गोविंद गार्डन हडको तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा ते वसंतराव नाईक जुने महाविद्यालय या‌ पर्यंत रस्त्याचा मधोमध असलेल्या अनेक स्ट्रीट लाईट गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना व‌ वाहनधारका...
error: Content is protected !!