Thursday, May 14

Tag: Fatal accident involving bus and two-wheeler near Y Bazar; Salgadi Isma died on the spot.

accident ; वाई बाजार नजीक बस व दुचाकीचा भिषण अपघात ; सालगडी इसमाचा जागीच मृत्यू – NNL

accident ; वाई बाजार नजीक बस व दुचाकीचा भिषण अपघात ; सालगडी इसमाचा जागीच मृत्यू – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l सारखणी ते माहूर राष्ट्रीय महामार्गावरील बाजार ते साईनगर फाट्याच्या मधोमध दि. २० रोजी दु. २ वा. च्या सुमारास बस व दुचाकीच्या भिषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.. दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. च्या सुमारास सारखणी माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाई फाटा ते साईनगर दरम्यान हा अपघात झाला. नागपूर वरून किनवट बस क्र. एम.एच. ०६ एस. ८५३२ येत होती. त्याचवेळी आसोली येथील फुलसिंग गुलाब चव्हाण वय ४३ हा वाई बाजार कडून साईनगर च्या दिशेने जात होता. यावेळी सदरचा अपघात झाला. झालेला अपघात एवढा भिषण होता की बसने दुचाकीला अक्षरश: ५० फुटांपर्यंत फरफटत नेल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून येत असून दुचाकी चालक फुलसिंग गुलाब चव्हाण याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला आहे.घटनेची माहीती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळावर हज...
error: Content is protected !!