Friday, June 26

Tag: Fast-track protestors from Pota

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील पोटा (बु.) येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दुभती जनावरे खरेदी करूनही मंजूर अनुदान पाच महिन्यांपासून न मिळाल्याने ४५ लाभधारकांच्या वतीने हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, आमरण उपोषण सातव्या दिवशीही कायम राहिले आहे. २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल तसेच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. लातूर येथील सहसंचालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जून-जुलै २०२६ पर्यंत ४५ लाभधारकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, “ठोस कारवाई आणि प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होईपर्यंत उ...
error: Content is protected !!