Thursday, May 21

Tag: Farmers will hold a huge march

Farmers will hold a huge march : पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल मोर्चा धडकणार शेतकरी

Farmers will hold a huge march : पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल मोर्चा धडकणार शेतकरी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा सह मराठवाड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे . या शेतीतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना काहीही उत्पादन मिळणार नाही हे निश्चित झाले असून हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . किसान सभेचे शेतकरी नेते डॉक्टर कॉम्रेड अजित नवले यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकार परिषदेला किसान सभा शेतकरी नेते डॉ.कॉ.अजित नवले यांच्यासह जनवादी चळवळीचे नेते कॉ. विजय गाभणे , किसान सभा तथा शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम , किसान सभा तथा शेतकरी नेते , कॉ. अर्जुन आडे , कॉ.किशोर पवार , CITU राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार , कॉ. गंगाधर गायकवाड CITU जिल्...
error: Content is protected !!