Wednesday, May 13

Tag: Enthusiasm again among the employees

Renuka Devi Sansthan : कात टाकलेल्या श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा उत्साह

Renuka Devi Sansthan : कात टाकलेल्या श्री रेणुका देवी संस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा उत्साह

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| कर्मचाऱ्या प्रति अत्यंत उदासीन असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान (Renuka Devi Sansthan) माहूर गड जि.नांदेड येथील कर्मचाऱ्यांनी सीटू संलग्न मजदूर युनियनच्या स्थानिक शाखेचे पहिले अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १५ जानेवारी रोजी माहूर मध्ये घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीतील हा निर्णय आहे. या बैठकीस सीटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, किसान सभेचे नेते कॉ. किशोर पवार, जमसंच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.लता गायकवाड आणि सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस एकूण ३० कर्मचारी उपस्थित होते. साधारणतः सन २०१९ मध्ये सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात माहूर गडावरील ५६ कर्मचाऱ्यांनी सीटू कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारत युनियनची स्थापना केली होती. स्थानिक युनिटच...
error: Content is protected !!