Wednesday, May 13

Tag: Elephant Disease Struggle Committee’s statement to the Health Minister

Zilla Parishad ; नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब आरोग्य मंत्री यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन

Zilla Parishad ; नांदेड जिल्हा हिवताप, हत्तीरोग संघर्ष समितीचे मा.ना.प्रकाश आबिटकर साहेब आरोग्य मंत्री यांना जिल्हा परिषद हस्तांरण रद्द करणे बाबत निवेदन

नांदेड, आरोग्य
नांदेड l " सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.प्रकाश आबिटकर साहेब यांना भेटून नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा संघर्ष योद्धे दि. 08/04/2025 रोजी निवेदन दिले राज्य शासनाच्या आरोग्य सेवा अंतर्गत हिवताप, हत्तीरोग व जलजन्य आजार हा विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असून राष्ट्रीय कार्यक्रमात मोडतो. जिल्हा पातळीवर जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी यांच्या मार्फत कार्यक्रमांची अंमलबजावणी होते. गेले कित्येक वर्षांपूर्वी राज्यात व जिल्ह्यात हिवताप हा आजार अक्षरशः धुमाकूळ घालत असे. मात्र उपरोक्त विभागांनी मागील अनेक वर्षांत अत्यंत सुनियोजितपणे अन सुरळीतपणे व हत्तीरोग नियंत्रणाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्याचा परिणाम म्हणूनच सध्या या आजारांचे प्रमाण देखील अगदी नगण्य आढळून येते आज देखील या विभागाचे अधिकारी, कर्मचारी डास नियंत्रण , ताप सर्वेक्षण, हिवताप व हत्तीरोग रक्त न...
error: Content is protected !!