Wednesday, May 13

Tag: e-pick inspection by September 15

Appeal to complete Kharif season e-pick inspection : खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन -NNL

Appeal to complete Kharif season e-pick inspection : खरीप हंगाम ई-पिक पाहणी 15 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे आवाहन -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| शेतकरी स्तरावरील ई-पिक पाहणी कालावधी 15 सप्टेंबर 2024 पर्यत आहे. नांदेड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनाचा लाभ सुलभतेने मिळावा. पिक कर्ज, पिक विमा, नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पिक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पिक पेऱ्याची नोंद 15 सप्टेंबरपूर्वी करावी असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे. खरीप हंगाम 2024 साठी क्षेत्रीय क्षेत्रीय स्तरावरुन पिक पाहणी संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पिक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांना सक्रिय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पिक विमा पिक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी संमती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्ती मुळे पिकाचे नु...
error: Content is protected !!