Tuesday, June 30

Tag: due to harassment

Aanganwadi worker commits suicide : सासरच्या जाचाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या; पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल

Aanganwadi worker commits suicide : सासरच्या जाचाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या; पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील अंगणवाडी सेविका वनमाला उर्फ संध्या समृत कांबळे (वय 38) यांनी सासरच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मयत महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शंकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी वनमाला उर्फ संध्या हिचे लग्न पिंपळदरी (ता. लोहा) येथील समृत सखाराम कांबळे यांच्याशी सुमारे 15 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना दोन मुले असून वनमाला पिंपळदरी येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. पती समृत कांबळे यांच्याकडून मोटारसायकल घेणे व घर बांधकामासाठी पैशांची मागणी करून तिला सातत्याने त्रास दिल...
error: Content is protected !!