Friday, May 15

Tag: Dr. Borse

AI based sugarcane farming : एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची -डॉ. बोरसे

AI based sugarcane farming : एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची -डॉ. बोरसे

कृषी, नांदेड
नांदेड| विकसित कृषि संकल्प अभियानाचा 14 दिवस उमरी तालुक्यातील निमटेक, नागठाणा, तळेगाव, वाघलवाडा व गोळेगाव येथे पार पडला. या अभियानात संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने विशेष योगदान दिले. ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव ऊस शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण आणि पिकाच्या गुणवत्तेत सुधारणा कशी करता येते यावर तज्ज्ञांनी सविस्तर चर्चा केली. डॉ. बोरसे यांनी स्पष्ट केले की एआय आधारित विश्लेषणामुळे शेतकऱ्यांना जमिनीची गुणवत्ता समजते, योग्य खत व्यवस्थापन, रोग नियंत्रण आणि पीक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चे योगदान या अभियानात संस्कृती संवर्धन मंडळ संचालित...
error: Content is protected !!