Friday, June 26

Tag: Dnyaneshwar Shinde’s name is hotly debated

Politics news : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत ज्ञानेश्वर शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा

Politics news : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत ज्ञानेश्वर शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीची राजकीय चर्चा दिवसेंदिवस वाढत असताना, शहरात एक नवा राजकीय मुद्दा जोरदार चर्चेत येऊ लागला आहे. मागील कार्यकाळात मुस्लिम समाजातील व्यक्ती नगराध्यक्ष पदावर विराजमान होती, मात्र यावेळी “हिंदू समाजाचा नगराध्यक्ष व्हावा!” अशी मागणी जनतेतून जोर धरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवी समीकरणं आकार घेत असून, काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर शिंदे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. दीर्घकाळ सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेले, संघटनेचा भक्कम अनुभव असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्ञानेश्वर शिंदे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारीसाठी जोरदार फिल्...
error: Content is protected !!