Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Politics news : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत ज्ञानेश्वर शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा
नांदेड राजकीय November 10, 2025

Politics news : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत ज्ञानेश्वर शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा

हिंदूचा नगराध्यक्ष व्हावा! म्हणून हिमायतनगरात ज्ञानेश्वर शिंदे यांच नावं येतंय पुढे
NNL TeamBy NNL TeamNovember 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीची राजकीय चर्चा दिवसेंदिवस वाढत असताना, शहरात एक नवा राजकीय मुद्दा जोरदार चर्चेत येऊ लागला आहे. मागील कार्यकाळात मुस्लिम समाजातील व्यक्ती नगराध्यक्ष पदावर विराजमान होती, मात्र यावेळी “हिंदू समाजाचा नगराध्यक्ष व्हावा!” अशी मागणी जनतेतून जोर धरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवी समीकरणं आकार घेत असून, काँग्रेस पक्षाकडून ज्ञानेश्वर शिंदे हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. दीर्घकाळ सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेले, संघटनेचा भक्कम अनुभव असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले ज्ञानेश्वर शिंदे हे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. स्थानिक पातळीवर अनेक वर्षे पक्षनिष्ठेने काम करताना त्यांनी संघटनात्मक बळ आणि लोकसंपर्क या दोन्ही आघाड्यांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. काँग्रेसमधून अनेक इच्छुकांची नावे समोर आली असली तरी, पक्षाकडून शिंदे यांनाच हिरवा कंदील मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.

अलीकडच्या काही दिवसांत फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि स्थानिक सोशल मीडिया मंचांवर “हिंदूचा नगराध्यक्ष हवा!” असा आवाज बुलंद होताना दिसत आहे. या भावनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या नावाभोवती चर्चेचं केंद्र निर्माण झालं आहे. अनेकांनी त्यांचं नाव पुढे करत “विकासाभिमुख, सर्वसमावेशक आणि स्वच्छ प्रतिमेचं नेतृत्व” म्हणून त्यांचा उल्लेख केला आहे.

हिमायतनगर नगरपंचायतच्या राजकारणात मागील काही निवडणुकांपासून धार्मिक आणि जातीय समीकरणे निर्णायक ठरत आली आहेत. यावेळी “हिंदू समाजाचं नेतृत्व कोण करणार?” हा प्रश्न राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेसकडून जर ज्ञानेश्वर शिंदे यांना उमेदवारी मिळाली, तर ते या भावनेला चालना देत निवडणुकीचा रंग बदलू शकतात, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांपैकी काहींचं मत आहे की, “शहरातील सर्व समाजांचा विकास करणारा, सर्वांना समानतेने न्याय देणारा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता नगराध्यक्ष व्हावा. त्या दृष्टीने ज्ञानेश्वर शिंदे हे योग्य पर्याय ठरू शकतात,” असं अनेकांनी सांगितलं.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहराची राजकीय स्थिती पाहता काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव व शिंदे गट) या सर्व पक्षांमध्ये उमेदवार ठरविण्याची चुरस सुरू आहे. मात्र, काँग्रेसकडून जर शिंदे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली, तर हिंदू मतदारवर्गाचं मोठं एकत्रीकरण होऊ शकतं, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत “हिंदूचा नगराध्यक्ष” ही मागणी आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेली चर्चा यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. काँग्रेसकडून ज्ञानेश्वर शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास, ही निवडणूक अत्यंत चुरशीची, रणनीतीपूर्ण आणि रोचक ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

Dnyaneshwar Shinde's name is hotly debated for the Nagar Panchayat elections in Himayatnagar in the discussion of potential Congress candidates
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlesand thift : अवैध वाळु उपसा करून चोरट्यां मार्गाने वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Next Article Leopard Spotted Vadepuri : नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

August 14, 2024

Balaji Kalyankar ; आ. बालाजी कल्याणकर यांची शिवसेनेकडून मंत्रिमंडळात वर्णी लागावी – मुन्ना राठौर – NNL

November 26, 2024

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाख 74 रुपयांचे मद्य जप्त -NNL

November 7, 2024

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – कृषीमंत्री धनंजय मुंडे -NNL

June 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Gandul Khat : गांडूळ खत निर्मिती योजना – शेतकऱ्यांना मिळते ७५ टक्के अनुदान

नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

demanding a bribe of 25,000 : रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारा ग्रामसेवक गजानन मुतनेवाड व उपसरपंच संजय माझळकर यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई -NNL

Final ward composition : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध

Family Planning Surgery ; मुख्यमंत्री यांचा शंभर दिवशी कृती कार्यक्रम जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिला अव्वल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?