Wednesday, May 13

Tag: Divisional Commissioner Dilip Gawde’s interaction with beneficiaries

Dilip Gawde : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

Dilip Gawde : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

नांदेड, छत्रपती संभाजीनगर
 महिला लाभार्थ्यांचा थेट शिवारातून उपक्रमात सहभाग  विभागीय आयुक्तांकडून अडचणी सोडविण्याबाबत महिलांना आश्वासन  500 वर बचत गटातील ६ हजार महिला सहभागी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची संपूर्ण यंत्रणेचा सक्रीय सहभाग छत्रपती संभाजीनगर| "साहेब आमच्या प्रभाग संघासाठी कार्यालयाला जागा पाहिजे, साहेब बचत गटातून कर्ज मिळाल आणि आम्ही आमच्या व्यवसायात यशस्वी झालो, साहेब बचत गटाचे पहिले कर्ज मिळाले दुसऱ्या कर्जाच सांगा, बचत गटाला बाजारपेठ मिळवून द्या, बचत गटासोबत वैयक्तिक लाभांच्या योजना राबवा," अशा अनेक विषयांवर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थी महिलांनी ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला. विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी महिलांच्या अडचणी समजून घेत तत्परतेने यावर मार्ग काढून अडचणी सोडवू असे सा...
error: Content is protected !!