Sunday, May 17

Tag: District Magistrate Rahul Kardile inspects the skywalk projects at Mahur Gad

Mahur Gad ; माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची जिलाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी

Mahur Gad ; माहूर गडावरील स्कायवॉक प्रकल्पांची जिलाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l श्री रेणुकामाता मंदिरामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक धार्मिक तसेच वन पर्यटनाच्या नकाशावर आलेल्या माहूरच्या विकासामध्ये कोणताही खोळंबा होता कामा नये. त्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिकांनी एकत्रित येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभाग प्रमुखाची,व्यापारी यांची विश्राम गुह सभागुहात आज दि,१९ मार्च रोजी बैठक घेतली . महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर येथे उभारण्यात येत असलेल्या स्कायवॉकच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज दुपारी माहूर गडावर पोहचले होते. त्यांनी यावेळी व्यापारी व स्थानिक नागरिकांशी सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी यावेळी ...
error: Content is protected !!