Friday, June 26

Tag: District convention of Asha

Annabhau Sathe ; कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना क्रांतिकारी सलामी देऊन आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हा अधिवेशन संपन्न

Annabhau Sathe ; कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना क्रांतिकारी सलामी देऊन आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हा अधिवेशन संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे जिल्हा अधिवेशन १२ ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील लोकमान्य मंगल कार्यालयात थाटात संपन्न झाले. सुरुवातीला लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रांतिकारी अभिवादन करण्यात आले. यावेळी गगनभेदी घोषणा देत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे,कॉम्रेड अण्णाभाऊ साठे को लाल सलाम अशा घोषणा देण्यात आल्या.लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांचा इतिहास बदलू पाहणाऱ्या मनुवादी विचासरणीचा यावेळी धिक्कार करण्यात आला. त्यानंतर अधिवेशन परिसरातील प्रांगणात सीटू संघटनेच्या ध्वजाचे ध्वजा रोहन जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कॉ. उज्वला पडलवार ह्या होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या राज्य अध्यक्षा कॉ. पुष्पा पाटील यांची उपस्थिती होती. मंचावर सीटूचे जनरल स...
error: Content is protected !!