Wednesday, May 13

Tag: distribution program organized

Dehdan Yodha award : देहदान योध्दा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित

Dehdan Yodha award : देहदान योध्दा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| येथे अर्पण अवयवदान समितीतर्फे येत्या १६ एप्रिल बुधवारी सकाळी १० :३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवनात ३६ व्यक्तीनां देहदान योद्धा पुरस्काराने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात येणार आहे.अशी माहिती समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या कार्यक्रमात माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे,माजी आमदार गंगाधर पटणे, ज्येष्ठ मराठी साहित्यिक देविदास फुलारी ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर, निवृत्त शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे , निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, पत्रकार गोविंद मुंडकर,सोशल वर्कर, कमलाकर जमदाडे यांची उपस्थिती लाभणा...
error: Content is protected !!