Thursday, May 14

Tag: Dev went to Darshan and

theft of lakhs by thieves : देव दर्शनाला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी; जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

theft of lakhs by thieves : देव दर्शनाला गेले अन् चोरट्यांकडून लाखोंची घरफोडी; जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील हनुमान मंदीर चौकातील जामा मज्जीदकडे जाणार्‍या रोडवरील घरातील सर्व सदस्य देव दर्शनाला बाहेरगावी गेलेले असल्याने राञी उशीरा घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांची घरफोडी झाल्याचा प्रकार घडकीस आला आहे.याबाबत सिंदखेड पोलिस ठाण्यात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की,नारायण उत्तरवार हे येथील जय योगेश्वर ट्रेडींग कंपणीचे काम पाहतात,त्यांचे घर हनुमान मंदीर चौक जामा मज्जीद रोडवर आहे.नारायण उत्तरवार हे सहकुंटूब मागील २ ते ३ दिवसापासून प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यासाठी गेले होते.देवदर्शन करुण ते वाई बाजार येथे दि.१० फेब्री.रोजी सकाळी ६ वाजता आले.व घरी पोहचले असता घराचे मुख्य द्वार उघडे दिसून आले,तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. बेडरूममधील सोन्याचे दागिने, त्याच्या पावत्या व रो...
error: Content is protected !!