Wednesday, July 1

Tag: Desperate victims in Mahur!

Mahur ; माहूर मध्ये निराधार पीडितांचा यल्गार!

Mahur ; माहूर मध्ये निराधार पीडितांचा यल्गार!

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l दि. २१ जानेवारी रोजी माहूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी निवास मैदानामध्ये निराधारांचा भव्य मेळावा घेण्यात आला. हा मेळावा सीटूच्या जिल्हा उपाध्यक्षा कॉ.शिलाताई ठाकुर यांच्या पुढाकारातून यशस्वी झाला तर अखिल भारतीय किसान सभेचे नेते तथा माकप जिल्हा सचिव कॉ. शंकर सिडाम आणि माहूर तालुका सचिव कॉ.किशोर पवार यांनी या मेळाव्यास संबोधित केले. माहूर शहरातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी सामूहिक चर्चा करण्यात आली असून महिलांनी अनेक समस्या येथे मांडल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांगा साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निराधारांचे मागील थकीत मानधन आदी प्रमुख ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाडक्या बहिणीचे थकीत मानधन महिन्याच्या ७ तारखेच्या आत देण्यात यावे ही मागणी देखील...
error: Content is protected !!