Wednesday, May 13

Tag: demanding justice for Dasari

MLA Baburao Kadam Kohlikar : दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळुन देण्याचा मागणीचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवेदन – NNL

MLA Baburao Kadam Kohlikar : दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळुन देण्याचा मागणीचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निवेदन – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। दासरी, मालादासरी समाजातील सर्व विद्यार्थ्यांना मालादासरी कास्ट सर्टिफिकेट देण्यात यावे, समाजाकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेटची वैधता होणे गरजेचे असून, दासरी, मालादासरी समाज एकच असून, नव्याने घटनेमध्ये झालेल्या दुरुस्तीत दासरी ऐवजी दासरे असं चुकुन झाले आहे, त्यात दुरुस्ती करून पूर्ववत दासरी असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी दासरी मालादासरी समाज संघटनेचे अध्यक्ष मुरहारी दमन्ना यंगलवार यांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करून दासरी, मालादासरी समाजास योग्य न्याय मिळून द्यावा अशी मागणी केली आहे. नुकतेच हिमायतनगर येथे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर आले होते, यावेळी त्यांची भेट दासरी माला दासरी समाजाचे अध्यक्ष मुरहारी यंगलवार यांनी घेऊन वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी के...
error: Content is protected !!