Friday, May 15

Tag: Demand to set up speed limiter

Demand to set up speed limiter : पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी -NNL

Demand to set up speed limiter : पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सिडको-हडको भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर समोर गतीरोधक व ट्रॅफिक सिग्नल उभारण्याची मागणी या भागातील युवकानी केली आहे. अन्यथा तिव्र रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी प्रशासनाला निवेदनाव्दारे दिला आहे. येथील नांदेड शहराला सिडको-हडको भागाशी जोडणाऱ्या रस्त्यावरील पिव्हीआर टॉकीज समोर, नवीन कौठा, कुशीनगर, नांदेड या ठिकाणी वाहनांची सतत वाढणारी गर्दी व भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघात होत आहेत. या भागात सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे तसेच रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे व या भागात सिग्नल व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने, यावर त्वरित उ...
error: Content is protected !!