Sunday, June 28

Tag: Demand for money for availing the benefits of Gharkul Yojana

Demand for money for availing the benefits of Gharkul Yojana : घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैस्याची मागणी; गरिबांना डावलून श्रीमंताला घरकुलाचा लाभ

Demand for money for availing the benefits of Gharkul Yojana : घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैस्याची मागणी; गरिबांना डावलून श्रीमंताला घरकुलाचा लाभ

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| ग्रामपंचायत म्हणजे छोट्या,मोठ्या गावखेड्याचा कारभार पाहणारी ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने पाहिला जातो व ग्रामसेवक हा शासन व जनतेतील महत्वाचा दुवा असतो. परंतू सद्यस्थितीत ग्रामसेवक हा ग्राम सेवक या शब्दातील सेवक या शब्दाचा अर्थ विसरला असल्याचा अनुभव सध्या माहूर तालुक्यात येत आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैस्याची मागणी करून (Demand for money for availing the benefits of Gharkul Yojana) गरिबांना डावलून श्रीमंताला घरकुलाचा लाभ दिला जात असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.  तालुक्यातील गावखेड्यात असे काही ग्रामसेवक व त्यांच्या मागे चाटुगिरी करीत असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या प्रतिनिधीने धुमाकूळ घातला असून गोरगरीब व कष्टकरी लोकांना डावलून पैस्याच्या लालचेपोटी श्रीमंताच्...
error: Content is protected !!