Friday, May 15

Tag: death and marriage registration

Health Department appeals : जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीसंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीचे आवाहन

Health Department appeals : जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीसंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीचे आवाहन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी ही कायद्याने अनिवार्य असलेली प्रक्रिया असून, ती निर्धारित वेळेत व नियमांनुसार पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दिनांक ९ जून रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून नोंदणी प्रक्रियेबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विस्तार अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे नोंदणी कर्मचारी, नगरपालिका व नगरपंचायत प्रतिनिधी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा सांख्यिकी अधिकारी एम. जी. डुबकवाड व सांख्यिकी अन्वेषक आर. एन. दुधनी यांनी जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेचे सविस्तर माहिती दिली. यामध्ये आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी...
error: Content is protected !!