Taratirth Dhanegaon Yatra ; आळणी बुवा मठ संस्थान तारातिर्थ धनेगाव यात्रे निमित्ताने भाविक भक्तांची गर्दी
नवीन नांदेड l आळणी बुवा मठ संस्थान तारातिर्थ धनेगाव येथे यात्रेनिमित्त 30जानेवारी रोजी पंचक्रोशीतील व अनेक गावांतील हजारो भाविक भक्तांनी मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी केली तर हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव व सुकळी येथील भाविक भक्त पायी दिंडी सह तर संतबाळगिर महाराज शिष्य मंडळी यांनी दर्शन घेतले यावेळी परिसरातील भागातील लहान मुलांसाठी खेळणी पाळणे व प्रसाद साहित्य मोठ्या संख्येने दुकाने लावण्यात आली होती. (more…)...
