Thursday, May 14

Tag: containers worth Rs 35

Ardhapur police Seize : अर्धापुर पोलीसांनी 21 जनावरासह कंटेनर असा 35,71,900/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

Ardhapur police Seize : अर्धापुर पोलीसांनी 21 जनावरासह कंटेनर असा 35,71,900/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | अर्धापुर पोलीसांनी 21 अवैध म्हैस, रेडा वर्गीय जातीचे जनावरासह कंटेनर असा एकूण 35 लक्ष 71,900/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध जनावरे वाहतुक करणारे व्यक्ती व वाहना विरुध्द कारवाई करण्याचे आदेश चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक अर्धापुर यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 11/07/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना हिंगोली ते नांदेड रोडवर एका कंटेनरमध्ये अवैध म्हैस, रेडा वर्गीय जातीचे जनावरे वाहतुक करीत आसल्याचे माहीती मिळाल्यावरुन पार्डी शिवारात टोलनाक्याजवळ थांबले होते. हिंगोलीकडुन एक टाटा कंपणीचा कंटेनर क्रं. युपी-22/एटी-5187 येत असल्याचे दिसले असता त्यास थांबवुन दोन पंचासमक्ष पाहणी केली असता म्हैस, रेडा वर्गीय जातीचे 21 अवैध जनावरे किंमत 20,71,900/-रु आणि ट...
error: Content is protected !!