Friday, May 15

Tag: conceived by CEO Meghna Kavali Madam!

Health Ambassador ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या संकल्पनेतून “आरोग्य दूत ” कार्यक्रमाचा शुभारंभ!

Health Ambassador ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या संकल्पनेतून “आरोग्य दूत ” कार्यक्रमाचा शुभारंभ!

आरोग्य, नांदेड
नांदेड l जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मेघना कावली मॅडम, यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली "आरोग्य दूत" या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा कार्यक्रम किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना मूलभूत आरोग्य शिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची मुख्य थीम आहे: "तरुणाईचा निर्धार, आरोग्य सर्वांचा अधिकार!" प्रशिक्षणाची रूपरेषा पहिला टप्पा: कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले. दुसरा टप्पा: प्रशिक्षण घेतलेले अधिकारी आता नांदेड जिल्ह्यातील केंद्रीय शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या एकूण २००० मुला-मुलींना प्रशिक्षित करणार आहेत. अभ्यासक्रम: या प्रशिक्षणामध्ये किशोरवयीन मुला-मुलींना सध्याच्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या...
error: Content is protected !!