Wednesday, May 13

Tag: Complete minor technical skills along with degree

Minister of State Bordikar : पदवी सोबतच छोटे छोटे तांत्रिक कौशल्य पूर्ण करा : राज्यमंत्री बोर्डीकर

Minister of State Bordikar : पदवी सोबतच छोटे छोटे तांत्रिक कौशल्य पूर्ण करा : राज्यमंत्री बोर्डीकर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा अभ्यासक्रम करताना किंवा पदवी झाल्यानंतर कौशल्यपूर्ण एखादा अभ्यासक्रम पूर्ण करावा. ज्यामुळे त्यांना करिअर करणे आणि नोकरी मिळविणे शक्य होईल, अशी सूचना राज्याच्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली. भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे आयोजित केलेल्या युवा उमेदवार रोजगार मेळाव्यात श्रीमती बोर्डीकर उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे आयोजित या युवा उमेद रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने युवक -युवती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण होते. तर विशेष अतिथी म्हणून...
error: Content is protected !!