Thursday, May 14

Tag: Commissioner reviews water supply department in Municipal Corporation against summer backdrop

Municipal Corporation ; महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा

Municipal Corporation ; महापालिकेत उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर पाणी पुरवठा विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरास होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोणातुन दिनांक ०१एप्रिल२५ रोजी महापालिकेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेतला. नांदेड शहरातील नागरीकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासु नये तसेच दैनंदिन पाणी पुरवठा यंत्रणा ही सदोष असावी या हेतुने ही आढावा बैठक आयुक्तांनी घेतली आहे. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपअभियंता दिलीप टाकळीकर,प्रकाश कांबळे, शिंदे यांची उपस्थिती होती. नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे विष्णुपरी प्रकल्पातील एकुण ४३ द.ल.घ.मी. एवढा पाणी साठा आरक्षित करण्यात आला असुन सद्यस्थिती विष्णुपुरी जलाशयात ३२.६० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे आसना नदीमध्ये आपतकालीन परिस्थि...
error: Content is protected !!