Sunday, May 17

Tag: Com. Lata Gaikwad

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड यांना पोलीस संरक्षणाची गरज – कॉ.लता गायकवाड -NNL

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड यांना पोलीस संरक्षणाची गरज – कॉ.लता गायकवाड -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| सन २००६ मध्ये झालेल्या नांदेड बॉम्ब ब्लास्टचा निकाल नुकताच लागला असून, त्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. तत्कालीन नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री फतेहसिंह पाटील यांनी फटाक्याचा स्फोट होता असे ६ एप्रिल २००६ रोजी जाहीर केले होते. परंतु माझे पती कॉ.गंगाधर गायकवाड माकप नेते यांनी एस.पी. फतेहसिंह पाटील यांच्या उत्तराचे खंडन करीत तेव्हा सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ताकद केंद्रात लक्षवेधी असल्यामुळे तात्काळ सीबीआय चौकशी लावण्यात आली होती. आणि संशयित आरोपीताना अटक करून,कारागृहात राहावे लागले होते. तब्बल १९ वर्षांनी या नांदेड बॉम्ब स्फोटाचा निकाल लागला असून सर्व आरोपीना माननीय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. त्यापैकी प्रमुख आरोपीची निवासस्थाने ही कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या घरा शेजारी असल्यामुळे उजव्या विचारसरणीच्या मन दुखावल...
error: Content is protected !!