Wednesday, May 13

Tag: co-teacher

announced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL

announced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL

नांदेड, करियर
नांदेड| पूर्णा येथील विद्या प्रसारिणी सभेचे हायस्कूलचे मराठी विषयाचे सहशिक्षक श्री पाराशर शंकरराव स्वामी यांना अविष्कार फाउंडेशन ऑफ इंडिया (NGO) कोल्हापूर यांच्यातर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वामी सर हे गेल्या 19 वर्षापासून या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात.एक उपक्रमशील शिक्षक, विद्यार्थी प्रिय शिक्षक , उत्कृष्ट वक्ते सूत्रसंचालक, कथाकार, नाट्यदिग्दर्शक, विद्यालय गीताचे रचनाकार, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अशा अनेक स्पर्धेतून विद्यार्थ्यांना घडवणारे, 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ' या स्पर्धे शाळेला यश मिळवून देण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे, शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही सरांचा कार्य आहे. रक्तदान शिबिर, वधु-वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह मेळावा, वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती घडवून आणण्यात महत...
error: Content is protected !!