Saturday, June 27

Tag: CITU and Bhim Army Azad Samaj Party stage intense protest in Tehsil demanding various irregularities in flood victims’ survey

CITU ; पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणात अनियमितता विविध मागण्यासाठी सीटू आणि भीम आर्मी आजाद समाज पार्टीचे तहसील येथे तीव्र आंदोलन

CITU ; पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणात अनियमितता विविध मागण्यासाठी सीटू आणि भीम आर्मी आजाद समाज पार्टीचे तहसील येथे तीव्र आंदोलन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l जिल्ह्यात व शहरात गेल्या आठवड्यात १८७ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील सखल भागात, नदी काठावर व नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून कपडा लता, अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसगट पंचनामे न करता मोचक्या व प्रतिष्ठित लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात येत आहेत.या विरोधात ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ५ यावेळेत तहसील कार्यालय नांदेड येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न मजदूर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करीत पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले.भीम आर्मी आजाद समाज पार्टीच्या वतीने मागील वर्षीचे मंजूर अनुदान वाटप करावे या मागणी साठी वर्षपूर्ती म्हणून केक कापून आं...
error: Content is protected !!