Thursday, May 14

Tag: Citizens of Nanded are suffering due to unsanitary conditions

Citizens of Nanded are suffering : अस्वच्छता, अंधार, अतिक्रमणामुळे नांदेडचे नागरिक त्रस्त; नागरिकांपुढे आंदोलनाशिवाय अन्य पर्याय नाही

Citizens of Nanded are suffering : अस्वच्छता, अंधार, अतिक्रमणामुळे नांदेडचे नागरिक त्रस्त; नागरिकांपुढे आंदोलनाशिवाय अन्य पर्याय नाही

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील कॅनॉल रोड लगतच्या विविध नगरातील नागरिक अस्वच्छता, अतिक्रमण, असुरक्षितता, अंधार आणि पाणी पुरवठ्यात अनियमितता या गैरसोयींनी त्रस्त झाले आहेत. पण या प्रश्नांबाबतची महानगर पालिकेसह इतर यंत्रणांची अनास्था विकोपास गेल्यामुळे नागरिकांपुढे आता आंदोलनाशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. कॅनॉल रोडला लागून परवानानगर, स्नेहांकित नगर, स्वागतनगर अशा अनेक वसाहती आहेत या वस्त्यांमध्ये चौकाचौकात कचऱ्याचे ढीग आहेत. महानगरपालिकेची कचरा संकलन यंत्रणा अत्यंत अकार्यक्षम असून क घंटागाडीवरील कर्मचारी रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट लावत नाहीत. काही ठिकाणी तर घंटागाडीची वाहने फिरकतही नाहीत. कॅनॉलरोडवरही जागोजागी कचरा झाला आहे. या साठलेल्या कच-याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अस्वच्छतेबाबत नागरिकांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त यांना अनेकद...
error: Content is protected !!