Sunday, June 28

Tag: Citizens are angry over the poor condition of the road

Chief Minister’s Gram Sadak Yojana : अवैध मुरुम उत्खननामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ताची दुरावस्था नागरिकांत संताप

Chief Minister’s Gram Sadak Yojana : अवैध मुरुम उत्खननामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ताची दुरावस्था नागरिकांत संताप

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत केरोळी फाटा ते कूपटी दरम्यानचा रस्ता जवळपास दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला होता. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना दळणवळणाची मोठी सोय झाली होती. परंतु रुई येथिल शेत संव्है न ५७ मधून ३०० ब्रॉस ची रॉयल्टी काढून हजारो ब्रॉस मुरूम उत्खनन केल्याने व अधिक भार क्षमता असलेल्या वहाणा द्वारे वाहतूक केले गेल्याने अल्पावधीतच या रस्त्याची दुरवस्था झाल्याचा आरोप या भागातील नागरीकांतुन केला जात आहे. केरोळी हडसणी रस्त्यावरील रुई शिवारात येणारा शेत सर्वे न. ५७ शेत जमिनीतुन मुरुम उत्खननासाठी परवानगीचा सोपस्कार करुन समधित ठेकेदारांनी १० ते १२ हायवा ट्रकच्या साहाय्याने दिवस रात्र क्षमते पेक्षा अनेक पटीने मुरुम वाहतूक केली. सतत ५ दिवस रात्र जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याचा डांबरी थर उखडून काही ठिकाणी रस्ता चाळणीसारखा झाला आहे. त्याम...
error: Content is protected !!