Wednesday, May 13

Tag: CIDCO Park Dr. Immediately beautify the area by declaring

Babasaheb Ambedkar Park : सिडको उद्यानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव घोषित करून परिसराचे तात्काळ सुशोभीकरण करा -NNL

Babasaheb Ambedkar Park : सिडको उद्यानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव घोषित करून परिसराचे तात्काळ सुशोभीकरण करा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सिडको नवीन नांदेड भागात असलेल्या उद्यानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव देऊन सदरील पार्क महानगरपालिकेच्या रीतसर रेकॉर्डला लावून या पार्क परिसराला विकसित करावे अशी मागणी नवीन नांदेड सिडको भागातील समाज बांधवांच्या वतीने आयुक्त नांदेड महानगरपालिका यांना करण्यात आली आहे. नवीन नांदेड भागात असलेले मुख्य उद्यान हे मागील अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होते. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. तर काटेरी झुडपे व वाढलेले जंगल यामुळे या भागात विषारी साप व काही हिंस्र पशूंचा वावर वाढला होता. मागील अनेक वर्षापासून या उद्यानाला विकसित करावे अशी मागणी या भागातील नागरिकाकडून होत होती, मात्र नागरिकांच्या मागणीकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले. परिणामी या परिसरातील नागरिकांना अतोनात त्रासालास सामोरे जावे लागत होते. अशात नवीन नांदेड भागातील सर्वच समाजातील नागरिकांनी या भागाची स्वच्छता करून या...
error: Content is protected !!