Wednesday, May 13

Tag: Chief Minister’s 100-day action plan: Women top the list

Family Planning Surgery ; मुख्यमंत्री यांचा शंभर दिवशी कृती कार्यक्रम जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिला अव्वल

Family Planning Surgery ; मुख्यमंत्री यांचा शंभर दिवशी कृती कार्यक्रम जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिला अव्वल

नांदेड, आरोग्य
नांदेड। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आला या काळात विशेष मोहीम राबवून कामे पूर्ण करावी असे सूचना दिलेल्या आहेत.या विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियोजनाने जिल्ह्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या नियंत्रण ठेवण्यात आपली भूमिका पार पाडली. पाहिजे. लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे.वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध करण्यापासून ते नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते गर्भवतीच्या अन आरोग्य आणि त्याचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे प्रजनन विषयक आरोग्याच्या समस्या ...
error: Content is protected !!