Wednesday, May 13

Tag: Chief Executive Officer Meenal Karanwal

Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या जागेत असलेल्या शाळांची अधिकृत नोंद नमुना नंबर 8 व सातबारा उताऱ्यावर करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात असून, या प्रक्रियेसाठी गुगल शिटच्या माध्यमातून माहिती संकलित केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 1 हजार 864 शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून उर्वरित शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 193 जिल्हा परिषद शाळा स्‍वत:च्‍या मालकीच्‍या आहेत. त्या सर्वांच्या मालकी हक्काच्या नोंदी शासन दरबारी होण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दोन बैठका मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये घेण्‍यात आल्‍या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त...
Chief Executive Officer Meenal Karanwal : ग्रामपंचायतींनी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडावी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : ग्रामपंचायतींनी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडावी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींनी सक्षमपणे पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी नांदेड येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व पाणी गुणवत्ता सनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता विषय कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी आयएएस अधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, वरिष्ठ भुवैज्ञानिक अधिकारी डॉ. भालचंद्र संगमवार, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोजराज आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी स्रोतापासून पाणीपुरवठा होईपर्यंत कुठेही पाणी दूषित होणा...
Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी -NNL

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील एकूण 1 हजार 399 लाभार्थ्यापेकी 746 लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केली आहे. परंतु अद्यापपर्यत 651 लाभार्थ्यानी आधार पडताळणी पूर्ण करणे बाकी आहे. आधार पडताळणी बाकी असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी 5 डिसेंबर पर्यंत आधार पडताळणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत 34 हजार 600 कलाकार व साहित्यिक यांचा समावेश आहे.  त्यांना एप्रिल 2024 पासून सरसकट 5 हजार रुपये मानधन देण्यात येते. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन अदा करण्याबाबत शासनाचे ...
Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्‍ता विकासावर भर द्यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal : विद्यार्थी गुणवत्‍ता विकासावर भर द्यावा- मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, करियर
नांदेड| शालेय शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि आगामी शिक्षक बदली प्रक्रिया या संदर्भाने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन विचारविनिमय केला. यावेळी त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून बदली मागणाऱ्यांची रँडम तपासणी करून दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समाधानकारक नसून मुलांना लिहिता वाचता आले पाहिजे. गणिती क्रिया इयत्ता नुसार करता आल्या पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेने याकडे अत्यंत बारकाईने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगून यावेळी त्‍यांनी गटशिक्षणाधिका-यांचा आढावा घेतला. आपल्या तालुक्यातील शैक्षणिक स्तर उंचावण्या...
Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Global Handwashing Day : जागतिक हात धुवा दिवस: नांदेड जिल्‍हयात विविध उपक्रम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|11- 15 ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्‍हयात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. जागतिक स्‍वच्‍छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. यानिमित्‍त शालेय विद्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास...
Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्‍हणून दिनांक 11 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर पर्यंत परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले आहे. गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयांत स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्व...
Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal | सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेने वैविध्यपूर्ण कामे केली आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे होतो त्यामध्ये टॉप होण्यासाठी धडपड केली, नियोजन केले आणि कामांना गती दिली, हे सर्व यश माझे एकटीचे नसून तुम्हा सर्वांच्‍या सामूहिक प्रयत्नामधूनच मिळवता आले, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केल नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करनवाल यांना एक वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्‍याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्यावतीने आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मु...
ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड
नांदेड। आपल्‍या परिसरातील व घरातील ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करण्यासाठी जिल्‍हयात सोमवार दिनांक 8 जुलै 2024 पासून विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. दिनांक 8 जुलै ते 7 ऑगस्‍ट 2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍याचे निर्देश राज्‍य शासनाने दिले आहेत. त्‍यानुसार जिल्‍हयातील प्रत्‍येक गावात स्‍वच्‍छतेचे दाने रंग- ओला हिरवा, सुका निळा या नावाने अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावयाचे आहे. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्‍यात...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गावपातळीवर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  – NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी गावपातळीवर जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल  – NNL

नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| महिलांची आर्थिक स्थिती, आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी आणि त्यांची कुटुंबात निर्णायक भूमिका मजबूत बनावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस्तही पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक थेट लाभ बॅंक खात्यात हस्तांतरण होऊन दरमहा पंधराशे रुपये रक्कम दिली जाणार आहे. यात पाच एकर शेतीची अट रद्द करून वयाची अट देखील 65 वर्षे केली आहे. या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी आणि गावपातळीवर ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करून घ्यावी आणि त्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले.            त्या हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात दि.4 जुलै रोजी आयोजित तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमातून बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधि...
जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य  -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य -मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल – NNL

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी जिल्‍हा परिषदे अंतर्गत सर्व शासकीय इमारतींमध्‍ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम अनिवार्य करण्‍याचे असे आवाहन केले आहे. पावसाच्या पाण्याचे संकलन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. शाळा खोली बांधकाम, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशुवैद्यकिय दवाखाने आदी शासकीय इमारतीचे बांधकाम करतांना यापूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे ऐच्छिक होते. परंतू आता सर्व शासकीय इमारत बांधकामात रेनवॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करण्‍यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमची स्थापना केली जाईल. यासाठी बांधकाम विभागाचे अभियंता आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड, भोकर व देगलूर बांधकाम उप विभागात प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, पशु वै...
error: Content is protected !!