Monday, June 29

Tag: “CEO madam

Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

नांदेड, मराठवाडा
किनवट,परमेश्वर पेशवे| प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर महिलेच्या सरळ बँक खात्यात जमा करण्यात येणारी आर्थिक मदत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जमाच झाली नाही. आजही किनवट तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास लाभार्थी महिला या मदतीपासून वंचितच आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर देण्यात येणारी ही आर्थिक मदत अनेक महिलांची प्रसूती झाली, बाळ तीन ते चार महिन्यांचे झाले तरी बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किनवटच्या टीएचओ कार्यालयात खेटे मारून त्रस्त झाल्या आहेत. महिलांसाठी अनेक योजना राबविणाऱ्या केंद्र सरकारला याचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गर्भवती महिला आणि नवजात शिशुंना सदृढ आरोग्य सेवा मिळावी त्या अंतर्गत सरकार गर्भवती महिला आणि गरीब श्रमिकांना आरोग्य सेवा मिळावी व निधीचा उपयोग आरोग्य सेवेसाठी करता यावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू...
error: Content is protected !!