Saturday, June 27

Tag: causing a loss of Rs 10 lakhs

Markand ; मार्कंड येथे अचानक विघुत प्रवाह करणारी तार तूटून सात एकरातील ऊस जळुन खाक,दहा लाखांचे नुकसान

Markand ; मार्कंड येथे अचानक विघुत प्रवाह करणारी तार तूटून सात एकरातील ऊस जळुन खाक,दहा लाखांचे नुकसान

नांदेड, कृषी
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील मार्कंड येथील हनमंतराव येवले व विजय येवले यांच्या शेतातुन जाणारी महावितरण कंपनीच्या तार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक तुटून जवळपास सात एकर मधील ऊस जळला असुन यात जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले असून घटनास्थळी औद्योगिक वसाहतीचा अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली असून महावितरण कंपनीच्या लाईमेनने तात्काळ विघुत पुरवठा बंद केला , घटनास्थळी तलाठी भिसे या भेट देऊन पाहणी केली.अचानक लागलेल्या आगीमुळे अगोदरच संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळेले असुन तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे. नांदेड तालुक्यातील मार्कड या गावातुन शेतकरी हनमंतराव गयानोबा येवले व विजय शिवाजीराव येवले यांच्ये गट नंबर 109,110,111 मध्ये शेत असुन या शेतीमधुन महावितरण कंपनीच्या विघुत प्रवाह करणारी लाईन गेली असुन 11ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अचा...
error: Content is protected !!