Thursday, May 14

Tag: by purchasing agricultural products at high परीसस

Dharmabad crime : ज्यादा दराने शेतीमाल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांना धर्माबाद पोलिसांनी केली अटक

Dharmabad crime : ज्यादा दराने शेतीमाल खरेदी करून फसवणूक करणाऱ्या पाच जणांना धर्माबाद पोलिसांनी केली अटक

क्राईम, नांदेड
नांदेड | 'धर्माबाद परीसरातील शेतक-याना शेतामालास जास्त भाव देण्याचे आमीष दाखवुन शेती माल विश्वासाने खरेदी करून फसवणुक (Dharmabad police arrested five people for cheating by purchasing agricultural products at high prices) करणारे आरोपी लक्ष्मण कोडीया देवकर, सायन्ना गंगाराम ईप्तेकर पोतन्ना सायन्ना ईप्तेकर, बालाजी सायन्ना ईप्तेकर, संजय गंगाधर देवकर सर्व रा.समराळा ता. धर्माबाद जि. नांदेड या पाच जणांना धर्माबाद पोलीसांनी अटक केली असून, आत्तापर्यंत 35 हुन अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. याबाबत सविस्तर असे कि, सन २०२२ ते सन २०२४ पावेतो यातील आरोपीतानी संगनमत करुन फिर्यादीस व धर्माचाद परीसरातील शेतक-यांना शेतीचे मालाला ईतर व्यापा-यापेक्षा जास्त भाव देतो असे सांगीतल्याने आरोपीवर विश्वास ठेवून फिर्यादी व त्याचे सोबत ईतर शेतक-यानी त्याचे शेतात उत्पन्न झालेले सोयाबिन, तूर, हरभरा अ...
error: Content is protected !!