Wednesday, May 13

Tag: by disabled people in front of the houses

Half Naked Andolan : खा. डॉ.अजित गोपछडे, खा. प्रा.रवींद्र चव्हाण, आ. प्रताप चिखलीकर यांच्या घरासमोर दिव्यांगचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

Half Naked Andolan : खा. डॉ.अजित गोपछडे, खा. प्रा.रवींद्र चव्हाण, आ. प्रताप चिखलीकर यांच्या घरासमोर दिव्यांगचे अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिव्यांगांना जीवन जगण्याचे बळ मिळावं त्यांना आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध निधीचा खासदार आमदारांना खर्च करण्याचा अधिकार दिला असतो प्रत्येक खासदाराला व आमदाराला दिव्यांगांवर निधी खर्च करण्यासाठी लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु हाच निधी खासदार आमदार दिव्यांगांसाठी खर्च करत नसल्यामुळे तसेच सभागृहात, अधिवेशनात कुठलेच दिव्यांगांचे प्रश्न उपस्थित करत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्रच्या वतीने चौथ्या टप्प्यातील आंदोलन आज रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार प्रा.रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर अर्ध नग्न अवस्थेत भिक मागून आंदोलन करण्यात आले....
error: Content is protected !!