Friday, May 15

Tag: by Dharmabhushan Adv.Dilipbhau Thakur

Adv.Dilipbhau Thakur : धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांची पाच क्विंटलपेक्षा जास्त स्वेटर व ब्लॅंकेटची तुला -NNL

Adv.Dilipbhau Thakur : धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांची पाच क्विंटलपेक्षा जास्त स्वेटर व ब्लॅंकेटची तुला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले तपस्वी व्यक्तिमत्व धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांना ६१ सुवासिनींनी ओवाळल्यानंतर उपस्थित्यांनी आणलेल्या पाच क्विंटलपेक्षा जास्त स्वेटर व ब्लॅंकेटची तुला करण्यात आल्यामुळे तुडुंब भरलेल्या कुसुम सभागृहातील एकष्टीचा सोहळा अभूतपूर्व झाला. या बहारदार सोहळ्याच्या वेळी व्यासपीठावर खा.अजित गोपछडे,आ.हेमंत पाटील,भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब पांडे, जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,प्रवीण साले,अरविंद भारतीया,मुन्नासिंह तेहरा,अशोक धनेगावकर,व्यंकट मोकले,गुरुद्वारा लंगर साहीबचे बाबा सुबेकसिंघ, हभप राऊत महाराज,सौ. सरस्वती आनंदराव बोंढारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.सभागृहा बाहेर गोदावरी जांगिलवाड यांनी काढलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.आगळ्या वेगळ्या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे मोत्याची माळ आणि नवीन वर्षाचे कॅलेंडर देऊन स्वागत करण्यात आले. प्र...
error: Content is protected !!