Friday, June 26

Tag: by Chief Minister Fadnavis on August 26

Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड | मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली. हा कार्यक्रम नांदेड रेल्वे स्टेशनवर झाला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी केंद्रीय व राज्य मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील. ही गाडी मूळ जालना – मुंबई सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार असून आता ती हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. या गाडीचा क्रमांक २०७०५/२०७०६ असा असून ती नांदेड व मुंबईदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून ही गाडी बुधवारी सुटणार नाही, तर मुंबईहून ती गुरुवारी सुटणार नाही. प्रवास अधिक वेगवान व आरामदायी एकूण ६१० किलोमीटर अंतर ही गाडी ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. वंदे भारतमध्ये २० डब...
error: Content is protected !!