Friday, May 15

Tag: Bribe for 10th standard charter revision!

Nanded ACB’s big trap : दहावीच्या सनद दुरुस्तीसाठी लाच! नांदेड ACBचा मोठा सापळा; शिक्षक व शिपाई रंगेहात पकडले

Nanded ACB’s big trap : दहावीच्या सनद दुरुस्तीसाठी लाच! नांदेड ACBचा मोठा सापळा; शिक्षक व शिपाई रंगेहात पकडले

क्राईम, नांदेड
नांदेड | दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करून देण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर, नांदेड येथील शिक्षक व शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. २४ वर्षीय महिला तक्रारदार यांनी दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी ACB नांदेडकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी सन २०१६ मध्ये महात्मा कबीर विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या दहावीच्या सनदवरील जन्मतारीख चुकीची असल्याने दुरुस्तीसाठी त्यांनी शाळेतील शिक्षक मनोहर अर्जुनराव शिंदे (वय ४५) यांच्याशी संपर्क साधला. शिक्षक शिंदे यांनी जन्मतारीख दुरुस्त करून देण्यासाठी सुरुवातीला ₹१,००० रोख व त्यानंतर ₹२,२०० फोन-पे द्वारे स्वीकारले. त्यानंतर पुन्हा ₹४०० अतिरिक्त रक्कमेची मागणी करण्यात आली. ही लाच देण्यास नक...
error: Content is protected !!