Thursday, May 14

Tag: Bogus work of drains

Bogus work of drains : हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांचे बोगस काम उघड..!

Bogus work of drains : हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील नाल्यांचे बोगस काम उघड..!

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी माली (नाल्या) बांधण्याचे काम सध्या सुरू असून, या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जा असल्याचे उघडकीस येत आहे. संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नाल्यांचे काम करताना मध्यभागीपासून रस्त्याचे अंतर कुठे कमी तर कुठे अधिक ठेवले जात असून, कोणताही तांत्रिक मापदंड न पाळता काम उरकले जात आहे. ठिकठिकाणी थातूर-मातूर पद्धतीने मातीतच सिमेंट काँक्रीट टाकून काम पूर्ण केल्याचे चित्र दिसून येत आहे. या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गजाची क्वालिटी अत्यंत कमी असून, आवश्यक असलेले क्युरिंगही करण्यात आलेले नाही. त्यामुळे या नाल्यांची मजबुती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पावसाळ्यात पाण्याचा पहिला जोर सहन करण्याची क्षमत...
error: Content is protected !!