Saturday, July 4

Tag: Blood donation camp organized

Blood donation : भाजपा महानगरच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर

Blood donation : भाजपा महानगरच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भाजपा महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस कोणतीही होर्डिंग ,बॅनरबाजी न करता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत. असं केल्यास तो पक्षशिस्तीचा भंग मानण्यात येईल असे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले होते पक्षाच्या धोरणानुसार भाजपा महानगरच्या वतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी घेतला आहे. शहरातील छ.शिवाजीनगर मंडळाच्यावतीने हनुमान मंदिर येथे, नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाच्यावतीने, काबरानगरच्या परशुराम चौक, जंगमवाडी मंडळाच्यावतीने,...
error: Content is protected !!